Surprise Me!

अॅडल्ट मुव्ही पाहत असताना शेजाऱ्यांनी पकडले होते, मनोहर पर्रीकरांची कबुली |

2021-09-13 0 Dailymotion

माझ्या लहानपणी मी अॅडल्ट मुव्ही ( प्रौढांसाठीचे चित्रपट) पहायचो. असा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. मंगळवारी पणजी येथे बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्रीकर शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते, त्यावेळी एका विद्यार्थ्याने ‘ तुम्ही शाळेत असतांना कोणते चित्रपट पहायचात? असे विचारले. तेव्हा पर्रीकरांनी उत्तर दिले कि आम्ही फक्त हिंदी चित्रपट बघत नव्हतो, तर त्या काळातील प्रौढ चित्रपटही आम्ही बघितले होते. तुम्ही आता ज्या गोष्टी उघडपणे टीव्ही. वर पाहू शकता , त्या तेव्हा अॅडल्ट सिनेमामध्ये दाखवल्या जायच्या. मी जेव्हा 18 वर्षांचा होतो मी आणि माझा भाऊ तो सिनेमा पहायला चित्रपटगृहात गेलो. इंटरव्हल मध्ये दिवे लागले तेव्हा आमच्या बाजूला आमचे शेजारी बसले होते. तेव्हा आता आपण मेलो, असे मी भावाला म्हटले आणि घरी पळालो. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon